Ek anokha sanvaadacha pravas || एक अनोखा संवादाचा प्रवास....

एक अनोखा संवादाचा प्रवास 


 एक अनोखा संवादाचा प्रवास 

संवाद विश्वच्या निमित्ताने, 

नमस्कार वाचकहो,

                         आज पासून तुमच्या भेटीला घेऊन येत आहे एक अनोखा संवादाचा प्रवास. या प्रवासात आपण अनेक विषयांवर बोलणार आहोत काही सामाजिक काही शैक्षणिक तर काही आपल्या दैनंदिन आयुष्यातील समस्यांवरील प्रश्नांची चर्चा  तर काही मनातील भावनांची घालमेल सोडवण्याचा प्रयत्न , अर्थात उत्तरे मांडण्याचा हा प्रयत्न नाही  हा असेल एक संवाद मनात उमटणाऱ्या प्रश्नांचा आणि त्यावरील विचारांचा.  आशा आहे आपल्या सर्वांना हा प्रवास नक्की आवडेल. 








कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.